सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : शेतीसाठी पिकांना पाणी पोहचवण्याची क्रिया.
उदाहरणे : कालवा इत्यादीच्या पाणीने पिकांचे सिंचन केले जाते.
खेती-बारी के लिए खेतों आदि में नाली आदि के द्वारा जल पहुँचाने की क्रिया ताकि उनमें नमी बनी रहे।
Supplying dry land with water by means of ditches etc.
अर्थ : द्रव पदार्थाचे थेंब टाकून ओले करणे.
उदाहरणे : घर शुद्ध करण्यासाठी त्याने गोमूत्राचे शिंचन केले
समानार्थी : प्रोक्षण, शिंपण
तरल पदार्थ को छिड़कने की क्रिया।
The act of sprinkling or splashing water.
स्थापित करा